Surya Gochar : सूर्याच्या गोचरमुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

ज्योतिष्य शास्त्रानुसार, 15 जून रोजी सूर्यदेव यांनी गोचर केलं आहे. यावेळी सूर्य मिथुन राशीत प्रवेश केला आहे.

सूर्याच्या गोचरचा 12 राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.

24 मे रोजी बुध ग्रह देखील याच राशीत येणार असल्याने 2 राजयोग तयार झालेत.

यावेळी बुधादित्य राजयोग आणि शनीच्या संयोगाने नवपंचम राजयोग निर्माण झालाय.

या दोन्ही राजयोगांचा एकत्रित परिणाम काही राशींवर होणार आहे

सूर्याचं गोचर मेष राशींच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. बिझनेसमधून भरपूर पैसै मिळणार आहे

सूर्य गोचरमुळे सिंह राशीचे चांगले दिवस येणार आहेत. आर्थिक अडचणींवर मात कराल आणि समाजात आदर वाढेल

सूर्य गोचर मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे.

मीन राशीतील लोकांच्या वैवाहिक जीवनातील कटुता दूर होणार आहे. व्यापाऱ्यांना नफा कमावता येईल.

VIEW ALL

Read Next Story