Surya Gochar : सूर्य करणार मिथुनमध्ये प्रवेश, 'या' राशींच्या लोकांची होणार भरभराट

सूर्य गोचर

15 जून रोजी संध्याकाळी 6:06 वाजता सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल, 15 जून ते 16 जुलैपर्यंत सूर्य मिथुन राशीत असेल

राशींवर पडणार प्रभाव

सूर्याच्या प्रवेशाचा लवकरच मिथुन राशीसह अनेक राशींवर प्रभाव पडेल, सूर्याचा प्रभाव असलेल्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येईल

या राशींवर होणार परिणाम

सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींवर परिणाम होईल ते पाहूया

कुंभ

नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला काळ, जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण होतील

आर्थिक लाभ

आर्थिक लाभाचे योग येतील, विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असणार आहे.

मेष

धाडस वाढेल, प्रवासाचे योग निर्माण होतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल

सिंह

सूर्याच्या प्रवेशामुळे सिंह राशीच्या लोकांना चांगले लाभ होतील. कुटुंबियांशी चांगले संबंध निर्माण होतील, धनलाभ होईल, विद्यार्थ्यांसाठी चांगले योग आहेत

कन्या

व्यवसायात प्रगती होईल, करिअरमध्ये यश प्राप्त होईल, नोकरीत मान-सन्मान मिळेल

चुकीचे निर्णय

अतिआत्मविश्वासात कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नका, नवीन मित्र तुम्हाला साथ देतील (टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

VIEW ALL

Read Next Story