विष्णूची भारतातील 10 प्रसिद्ध मंदिरं, दर्शनाने होईल मन प्रसन्न

हिंदू धर्मग्रंथ पुराणानुसार असं म्हणतात की सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत.

त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरुपात प्रसिध्द आहेत. या अवताराची मंदिरं पाहणार आहोत.

1.बद्रीनाथ

चारधाम यात्रेतील तीर्थस्थळांपैकी एक असे हे उत्तराखंड मधील बद्रीनाथ मंदिर.

2.जगन्नाथ

दरवर्षी निघणाऱ्या रथयात्रेमधे लाखो भक्त मोठ्या संख्येनं सामील होतात. चारधाम यात्रेतील हे स्थळ आहे.

3.रंगानाथ स्वामी

दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली शहरातील श्रीरंगममध्ये हे विष्णू मंदिर आहे.

4.वेंकटेश्वर

विष्णूच्या सर्व प्रसिद्ध मंदिरांपैकी हे एक जुनं वेंकटेश्वर मंदिर आहे. तिरुपती जवळील तिरुमालामध्ये हे मंदिर आहे.

5.विट्ठल रुक्मिणी

विष्णूच्या विठ्ठल अवतारातील हे मंदिर महाराष्ट्रातील पंढरपूरात आहे.

6.द्वारिकाधीश

2000 वर्षांपूर्वीच हे विष्णूच्या श्रीकृष्ण अवतारातील मंदिर आहे.

7.बांके बिहारी

उत्तर प्रदेश मधील वृंदावन हे श्रीकृष्णला समर्पित आहे.जन्माष्टमी आणि अक्षय्या तृतीयेला इकडे मोठा उत्सव असतो.

8.सिंहाचलम मंदिर

विष्णूच्या नृसिंह अवतार असलेलं हे विशाखापट्टणम जवळील सिंहचलम इथे मंदिर आहे.

9.कनक भवन

अयोध्येतील राम मंदिराला कनक भवन या नावाने ओळखले जाते. विष्णूच्या रामरूपी अवताराची पूजा केली जाते.

10.श्रीनाथ जी

श्रीकृष्णाच्या बालपणीच्या अवतारातील हे एकमेव असे मंदिर आहे.

VIEW ALL

Read Next Story