पायाच्या तळव्याच्या 'या' 5 खुणा सांगतात तुम्ही किती भाग्यवान आहात

Published by: Zee Team | Jul 25, 2024

शास्त्रानुसार तळव्याखाली काही खुणा असतात, जे सौभाग्याचे लक्षण मानले जातात.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

पायाचे तळवे घट्ट, लाल आणि मऊ असतील तर त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, तो माणूस श्रीमंत होतो.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

ज्या लोकांच्या पायाच्या तळव्यावर चक्र चिन्हे असतात त्यांच्या कुंडलीत राजयोग असतो. त्यांच्याकडे आलिशान घरे, कार आणि अनेक महागड्या वस्तू असतात.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

पायाच्या तळव्यावर धनुष्य आणि शंखाची खूण असते, त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही पण अचानक असे काही घडते ज्यामुळे त्यांचे नशीब रात्रभरात चमकू लागते.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

ज्या लोकांच्या तळव्यावर मासे, घोडा, पर्वत अशी चिन्हे असतात, त्यांना खूप मान-सन्मान मिळतो आणि पैसे कमवण्यासाठी सक्षम असतात.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

तळव्यावर रथाचे चिन्ह असलेले लोक जन्मत: व्यवसायात यशस्वी बनण्याचे गुण घेऊन येतात, तसेच ते खूप भाग्यवान देखील मानले जातात. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Published by: Zee Team | Jul 25, 2024

VIEW ALL

Read Next Story