Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वेगवेगळे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत.
अशातच एक 349 रुपयांचा नवीन 5G प्लॅन सध्या जिओने सुरु केलाय.
हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो.
तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळणार आहे.
त्याचबरोबर Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर प्रवेश मिळणार आहे.
यामध्येच स्वस्त प्लॅन हवा असेल तर 249 रुपयांमध्ये दररोज 1GB डेटा तर 299 रुपयांमध्ये 1.5 GB डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.