पितृ पक्षात 'हे' 6 पदार्थ चुकूनही खाऊ नये

आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाला पितृपक्ष म्हणतात. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हा काळ महत्वाचा मानला जातो.

असे काही पदार्थ आहेत, जे पितृपिक्षात सेवन करायचे नसतात.

हे पदार्थ खाल्ल्यास आपल्याला दोष लागतो आणि प्रगती खुंटते असे पुराणात म्हटले आहे.

पितृपक्षात मुळा खाणे अशुद्ध मानले जाते.

अरबी हे जमिनीच्या आत उगवते. हेदेखील पितृपक्षात वर्ज मानले जाते.

पितृपक्षात बटाटे खाऊ नयेत. तसेच श्राद्धाच्या जेवणातही याची भाजी देऊ नये असे म्हणतात.

कांदा आणि लसूण तामसिक मानले जाते. त्यामुळे हे खाणेदेखील वर्ज्य मानले जाते.

श्राद्धादरम्यान मसूरची डाळ सेवन केल्यास पितृदोष लागतो.

पितृपक्षात चणे आणि चण्यापासून बनलेले पदार्थ खाणे अशुभ मानले जाते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story