बेरोजगार पती आणि करिअर! 'या' अभिनेत्री उचलतात घराची जबाबदारी

Published by: Zee Team | Oct 06, 2023

पोर्न केसमध्ये नाव आल्यानंतर सध्या शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा काही करत नाही आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टीवर घराची जबाबदारी आली आहे.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

रुबीना दिलैकचा पती अभिनव हा देखील मनोरंजन क्षेत्रात काही खास करु शकला नाही. त्यामुळे रूबीना घराची जबाबदारी उचलत आहे.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

तिसरी अभिनेत्री आहे दीपिका कक्कड. दीपिकाच्या घरी नुकताच राजकुमारच आगमन झालं आहे. दीपिकाचा नवराही मनोरंजन क्षेत्रात विशेष काही करु शकला नाही. दीपिकाला घरात हातभार लावते.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

दिव्यांका त्रिपाठी दहिया ही सुंदर अभिनेत्री तिच्या नवरा विवेकपेक्षा जास्त फेमस आणि अधिक पैसे कमावते. विवेक हा देखील अभिनेता असून त्याला या क्षेत्रात कमाल दाखवता आली नाही.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

मदालसा शर्मा ही सध्या अनुपमामध्ये काम करत आहे. तिच्या नवराही फार काही करत नाही. त्यामुळे ती घरातील जबाबदारीला हातभार लावते.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

मीडिया रिपोर्टनुसार अर्जून कपूरच्या अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्याची गर्लफ्रेंड मलाइका अरोडा त्यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवते.

Published by: Zee Team | Oct 06, 2023

VIEW ALL

Read Next Story