या दिवशी तोडू नका तुळशीची पानं

एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. (वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

या दिवशी जल अर्पण करु नये

रविवार आणि एकादशीच्या दिवशी तिला जल अर्पण करु नये

कोणत्या दिशेला नसावी तुळस

दक्षिण दिशेला कधीही तुळस ठेवू नये. ही दिशा यम आणि पितरांची मानली जाते. यामुळे लक्ष्मी नाराज होते. यामुळे घरात गरीबी येऊ शकते.

कोणत्या दिशेला ठेवावी तुळस

तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळस ठेवावी. यामुळे धनधान्य संपत्तीचा आशीर्वाद लाभतो.

योग्य दिशेला तुळस

तुमच्या घरात असलेलं तुळशीचं रोप योग्य दिशेला असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

लक्ष्मीचा आशीर्वाद

तुळशीच्या रोपाने सकारात्मकता येते. लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून या रोपाकडे पाहिलं जातं.

वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरी तुळस असेल तर बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते.

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे.

VIEW ALL

Read Next Story