हिंदू धर्मात तुळशी पुजेचा (Tulsi Pooja) विशेष महत्त्व आहे. म्हणूनच लोक तुळशीची पूजा करतात.

तुळशीची पूजा करताना काही नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे. अन्यथा फायद्याच्या जागी नुकसान होऊ शकते

सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहणाच्या दरम्यान तुळशीच्या पानांना स्पर्श करु नका. तसंच, तुळशीचा पाणीदेखील देऊ नका.

स्नान न करता तुळशीच्या रोपाला स्पर्श करु नका तसंच जलदेखील अर्पण करु नका. अस्वच्छ हातांनी, चप्पल-बुटे घालून तुळशीला स्पर्श करु नका

तुळशीची पाने गरज असेल तरच तोडा, विनाकारण तुळशीची पाने तोडून ठेवल्यास घरात दुर्भाग्य येते.

तुळशीची पूजा करत असताना महिलांनी केस सुट्टे ठेवू नये. पुजा करताना केस बांधूनच करावी

तुळशीत देवी लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळं तुळशीची पाने तोडताना नेहमी हाथ जोडून नमन करावे व परवानगी घ्यावी

VIEW ALL

Read Next Story