डोक्यावरील कर्जाचं ओझं उतरवतील या 4 वास्तू टिप्स

जर तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझं असेल तर वास्तुशास्त्रात काही टिप्स देण्यात आल्या आहेत, ज्या फार प्रभावी आहेत.

Jul 02,2023

घरातील बाथरुमची दिशा

वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरातील बाथरुम दक्षिण-पश्चिम दिशेला असू नये.

...अन्यथा नेहमी कर्जाचं ओझं

जर बाथरुम त्या दिशेला असेल तर घरातील व्यक्ती नेहमी कर्जात बुडालेल्या राहतात.

कोपऱ्यात वाटीत मीठ भरुन ठेवा

जर बाथरुम घराच्या दक्षिण-पश्चिम धिशेला असेल तर एका कोपऱ्यात वाटीत मीठ ठेवा. यामुळे वास्तूदोष दूर होतो.

पहिला हफ्ता मंगळवारी भरा

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्याचा पहिला हफ्ता मंगळवारी भरा. अशाने कर्जापासून लवकर मुक्तता मिळेल.

खरकटी भांडी

काही लोक घरात जेवल्यानंतर खरकटी भांडी तशीच सोडून देतात. पण असं करणं फार अशुभ असतं.

आर्थिक नुकसानासह दारिद्र्यही

वास्तुनुसार, असं केल्याने आर्थिक नुकसानासह घरात दारिद्र्यही वाढतं.

लक्ष्मीची प्रतिमा

घर किंवा दुकानात लक्ष्मी किंवा कुबेराची प्रतिमा उत्तर दिशेला स्थापित करा.

लक्ष्मीदेवीच्या आशीर्वादाने कर्ज उतरेल

वास्तुनसार, असं केल्याने तुमच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते लक्ष्मीदेवीच्या आशीर्वादाने लवकर उतरेल.

VIEW ALL

Read Next Story