Vastu Tips

प्रमोशन, पगार वाढवण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवर ठेवा 'या' गोष्टी!

ऑफिस वास्तू नियम

घराप्रमाणेच ऑफिसमध्येही सकारात्मक ऊर्जा असणं फार महत्त्वाची असते असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आर्थिकदृष्ट्या ही सकारात्मक ऊर्जा गरजेची असते.

हे नियम पाळा !

त्यामुळे तुमची ज्या डेस्कवर बसता तिथे वास्तू उपाय पाळल्यास तुम्हाला प्रमोशन आणि पगारवाढ या दोन्ही गोष्टींसाठी मदत होऊ शकते.

या गोष्टी फॉलो करा

या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यास तुमच्या प्रगतीमधील अडथळा नक्कीच दूर होईल.

ही झाडं लावा

ऑफिस डेक्सवर बांबू, मनी प्लांट आणि करक बांबूचा गुच्छ तुम्ही लावू शकता. ही झाडं तुमच्या डेस्कवर पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा.

ही झाडं ठेवू नका!

डेस्कवर कोरडी, सुकलेली, बोन्साय, काटेरी झाडं कधी ठेवू नका. त्याशिवाय बोन्साय प्लांटही ठेवू नका.

पाण्याची बाटल अशी ठेवा

कामाच्या गोष्टी तुमच्या उजव्या बाजूला ठेवा. तर डाव्या बाजूला आणि उत्तर दिशेला चहा कॉफी किंवा पाण्याची बाटल ठेवा.

सकारात्मक ठेवा

तुमच्या डेस्कवर भरपूर प्रमाणात प्रकाश येईल याची काळजी घ्या. अंधारात नकारात्मक ऊर्जा तयार होते असं म्हणतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story