वास्तुशास्त्रानुसार, झाडू कुठे ठेवावा?

घरामधला झाडू आपण कुठे ठेवावा, असा प्रश्न अनेकांना पडतो.

तुमच्या झाडू ठेवण्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

घरामध्ये झाडू ईशान्य कोपऱ्यात न ठेवता पश्चिम / दक्षिण भागात ठेवावा.

झाडू ठेवताना असा ठेवावा की, बाहेर आलेल्या पाहुण्यांच्या सहज दृष्टीस पडणार नाही.

झाडू आडवा ठेवला तर उत्तम असे वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

झाडू उलटा ठेवला तर घरात वाद-विवाद वाढण्याची शक्यता असते.

झाडू उलटा ठेवला तर घरात वाद-विवाद वाढण्याची शक्यता असते.

जुना टाकायचा असेल तर शनिवारी झाडू टाकावा.

नवीन झाडू आणायचा असेल तर गुरुवारी / शुक्रवारी आणावा.

अशाप्रकारे झाडू वापरला तर घरामध्ये पैसा येणे / टिकण्यासाठी निश्चित मदत होऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story