Disclaimer

(दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Apr 09,2023

घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी

दिवसापासून श्रीगणेश पंचरत्न स्रोताचे नित्य पठण केल्याने स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होतात.

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी

या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न दान करा. यामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होते.

तणाव, मानसिक त्रास दूर करण्यासाठी उपाय

गणपतीला शमीची पाने अर्पण करा. हा उपाय केल्याने तणाव आणि मानसिक त्रास दूर होतो.

समस्या दूर करण्यासाठी उपाय

या दिवशी गणेशाला 17 वेळा दुर्वा अर्पण करा. या वेळी 'ओम गं गणपतये नमः' मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने आयुष्यातील सर्वात मोठी समस्या दूर होते.

संपत्ती आणि समृद्धीसाठी उपाय

या दिवशी गणेश स्तोत्राचा पाठ करा. शिवाय गणेशाच्या 'ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं विट्टेश्वराय नमः' या मंत्राचा जप करा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते.

सौभाग्य प्राप्तीसाठी उपाय

गणपती बाप्पाला सिंदूर खूप प्रिय आहे. गणेशाला सिंदूर लावून पूजा करावी. या उपायाने जीवनात सौभाग्य प्राप्त होते.

कामात यश मिळविण्यासाठी उपाय

गणेशाला झेंडूचे फूल, मोदक आणि गूळ अर्पण करा. हा उपाय केल्याने प्रत्येक कामात यश मिळतं.

VIEW ALL

Read Next Story