तुटलेली बादली घरात ठेवल्याने काय होते?

वास्तूशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रानुसार निरुपयोगी, जुन्या आणि तुटलेल्या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं.

मग घरात तुटलेली बादली ठेवल्यास कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागेल, काय सांगत ज्योतिषशास्त्र.

शास्त्रानुसार तुटलेली बादली घरात ठेवल्यास गरिबी तुमच दार ठोठावते. तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

त्याशिवाय कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास देखील होतो. ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो.

नात्यामध्ये दुरावा येतो आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो.

घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story