पिठात तुळशीचं पान टाकल्याने काय होतं?
हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो.
पिठात तुळशीची पानं टाकल्याने अनेक फायदे होतात.
घरामध्ये पैशाशी संबंधित समस्या असल्यास 10 तुळशीची पानं पिठात टाकून ठेवावीत.
शुक्रवारी पिठात तुळशीची पानं ठेवल्यास घरात कायम अन्नधान्याचा कायम वास राहतो.
तसंच तुळशीची पानं पिठात ठेवल्यास भगवान विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते.
पीठ मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होण्यासाठी तुळशीची 6 पानं पिठात ठेवण शुभ मानलं जातं.
वास्तू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिठात तुळशीची 5 पानं ठेवा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)