Mole Astrology : ओठांवर तीळ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

स्लाईल प्लिझ

तुमच्या केसांवरून आणि तुमच्या स्लाईलवरून समाजात तुमची पर्सनालिटी ठरते.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

सौंदर्य

ओठांवर तीळ असल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिकच वाढतं. त्यामुळं त्यांचं व्यक्तिमहत्त्व अधिकच खास असतं.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

भाग्यवान

ज्या लोकांच्या वरच्या ओठाच्या तीळ हा उजव्या बाजूस असतो त्या व्यक्ती आपल्या लाईफ पार्टनरबाबत खूप भाग्यवान ठरतात, असं म्हणतात.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

डाव्या बाजूला

ज्या व्यक्तींच्या वरच्या ओठावर डाव्या बाजूस तीळ असतो तर हे अशुभ असते, अशी ज्योतिषशास्त्रानुसार मान्यता आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

उजव्या बाजूला

ओठांच्या उजव्या बाजूस तीळ असलेल्या व्यक्ती कामाच्या बाबतीत परफेक्ट असतात, असं म्हटलं जातं. तर डाव्या बाजूस असल्यास त्यांना फुडी मानलं जातं.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

ओठांवरच तीळ

तर ज्या लोकांच्या ओठांवरच तीळ असलं तर अशा व्यक्ती बोलक्या असतात. त्यांना आरामात जीवन जगायला आवडतं.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

VIEW ALL

Read Next Story