कोंबड्याकडून माणसानं काय शिकावे? चाणक्यनितीमध्ये आहे उल्लेख

Published by: Zee Team | Jan 12, 2024

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये जीवन जगण्याचे अनेक कानमंत्र दिले आहेत.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

कोंबडा नेहमी सूर्योदयापूर्वी उगवतो, त्याचप्रमाणे माणसाने सकाळी लवकर उठले पाहिजे.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

कोणत्याही संकटाचा कोंबडे मोठ्या धौर्याने सामना करतात.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

कोंबडे नेहमी आपल्या साथीदारांसह सोबत असतात.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

कोंबड्याच्या विशेष गुणांपासून प्रेरणा घेऊन आपण मोठ्या अडचणीवरही सहज मात करू शकतो.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

केवळ कोंबडाट नाही तर अनेक प्राण्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे चाणक्य सांगतात.

Published by: Zee Team | Jan 12, 2024

VIEW ALL

Read Next Story