जगातील सर्वात लकी क्रमांक 7 हा आहे

या मुल्यांकाचा स्वामी ग्रह केतु असून हा एक अध्यात्मिक ग्रह आहे. त्यामुळं 7 मुल्यांक असलेले लोक धार्मिक स्वभावाचे असतात

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा मुल्यांकदेखील 7 आहे

हा मुल्यांक असलेले लोक प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतात. तसंच, यांचा संकल्पही दृढ असतो

मुल्यांक 7च्या लोकांचा स्वभाव साधा सरळ असतो . हे व्यक्ती समाजात वेगळी ओळख निर्माण करतात.

7 मुल्यांक असलेले लोक फेस रीडरदेखील असतात

मुल्यांक 7 असलेल्या लोकांच्या जीवनात प्रेमाचे विशेष स्थान असते

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story