पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणता रुद्राक्ष धारण करावा?

user Soneshwar Patil
user Jan 29,2025


हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार कुंडलीतील पितृदोषामुळे लग्न आणि नोकरीपासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.


अशातच पितृदोष दूर करण्यासाठी लोक श्राद्ध आणि पिंडदान यांसह अनेक गोष्टी करतात.


परंतु, पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर रुद्राक्ष देखील खूप उपयुक्त आहे.


ज्योतिष शास्त्रानुसार, पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दहा मुखी रुद्राक्ष धारण करावा.


असे म्हटले जाते की दहा मुखी रुद्राक्ष धारण केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो.


यासोबतच पितृदोष दूर करण्यासाठी पंचमुखी, सातमुखी, आठमुखी, बारामुखी रुद्राक्ष देखील धारण करता येते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story