Hanuman Ji

महिला हनुमानच्या मूर्तीला का स्पर्श करु शकत नाहीत?

Aug 08,2023


मंगळवारचा दिवस हा हनुमाजींना समर्पित केला केला आहे. त्यामुळे यांच्याबद्दलचे काही प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.


हनुमानजी प्रत्येक स्त्रीला आपल्या आईचा समान दर्जा देतात. त्यामुळे कोणत्याही स्त्री आपल्यासमोर नतमस्तक झालेली त्यांना आवडत नाही.


तर हनुमानजी स्वत: स्त्रीशक्तीपुढे नतमस्तक होतात. म्हणून स्त्रीयांनी हनुमानजींना स्पर्श केलेला आवडतं नाही.


त्याशिवाय हनुमानजी 16 सेवा कधीही स्विकारत नाही. ज्यात पायांना स्पर्श करणे, मुख्य स्नान, कपडे घालणे, कपडे अर्पण करणे. कारण या सर्व सेवा स्त्रीयांचा असतात असं हनुमानजी मानतात.


आता महिलांनी हनुमाजींची पूजा केलेली चालते का? तर शास्त्र सांगतं की, महिला हनुमानजीची पूजा करु शकतात पण त्यांच्यासाठी काही नियम आहेत.


हनुमान मंदिरात जाताना महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हनुमानजींच्या चरणी दिवा लावा म्हणून सिंदूर कपाळाला लावू नका.


हनुमानजींना चोळा किंवा जनेयू अर्पण करु नये. बजरंगबाण पाठ करु नयेत.


मंदिरात जाताना लाल रंगाचे कपडे परिधान करा. कारण हनुमानजींना लाल रंग आवडतो.


मंगळवारी उपवास करणाऱ्या भक्तांनी मीठाचे सेवन करू नये. या दिवशी फक्त मिठाई दान करा. घरात कोणाचा मृत्यू झाल्यास किंवा मुलाच्या जन्माचं सुतक असल्यास या काळात मंगळवारीचा उपवास करु नका.

VIEW ALL

Read Next Story