Janmashtami : 'या' एका साहित्याशिवाय श्रीकृष्णाची पूजा राहते अपूर्ण
देशभरात सोमवारी 26 ऑगस्टला जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.
जन्माष्टमीचा सण हा बालगोपाळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
जन्माष्टमीला रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पाळण्यात बसून पूजा करण्यात येते.
या पूजेत श्रीकृष्णाला बासरी, मोरपंख, लोणी याशिवाय अजून साहित्य अतिशय महत्त्वाची असते.
या एका साहित्याशिवाय श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण मानली जाते. ते साहित्य आहे, बाळगोपाळच प्रिय तुळशी डाह.
श्रीकृष्णाला अर्पण करण्यात येणाऱ्या नैवेद्यात तुळशीच पान असणे गरजेच आहे, अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)