ऋषभ पंतसोबत लग्न करणार का? उर्वशी रौतेलाने दिलं खास उत्तर

Published by: Saurabh Talekar | May 04, 2024

ऋषभ - उर्वशी

टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या नात्यावर अनेक चर्चा होताना दिसतात.

Published by: Saurabh Talekar | May 04, 2024

पॉडकास्ट

एका पॉडकास्टमध्ये उर्वशी रौतेलाला ऋषभ पंतसोबत लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

Published by: Saurabh Talekar | May 04, 2024

ऋषभ पंत

पॉडकास्टमध्ये सोशल मीडियावरील प्रश्न विचारण्यात येत होते. त्यात एक प्रश्न ऋषभ पंतवर आला.

Published by: Saurabh Talekar | May 04, 2024

आनंदी ठेवेल

मॅडम ऋषभ पंतला विसरू नका. तो तुमचा खूप आदर करतो. तो तुम्हाला खूप आनंदी ठेवेल, असं एका युझरने लिहिलं होतं.

Published by: Saurabh Talekar | May 04, 2024

क्लिन बोल्ड

तू त्याच्याशी लग्न केल्यास आम्हाला आनंद होईल, असं युझरने लिहिलं होतं. प्रतिक्रिया ऐकून उर्वशी क्लिन बोल्ड झाली.

Published by: Saurabh Talekar | May 04, 2024

'नो कमेंट्स'

जेव्हा होस्टने उर्वशीला युझरचा प्रश्न केला तेव्हा उर्वशीने थोडं थांबून उत्तर दिलं. 'नो कमेंट्स' म्हणून उर्वशीने प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

Published by: Saurabh Talekar | May 04, 2024

व्हिडीओ

दरम्यान, उत्तर देताना उर्वशीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Saurabh Talekar | May 04, 2024

VIEW ALL

Read Next Story