Asia Cup : शतक झळकावल्यानंतर शुभमन गिलने 'या' खास व्यक्तीला केलं नमन, पाहा कोण आहे 'ती' व्यक्ती

user Surabhi Jagdish
user Sep 16,2023

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल याने एशिया कप 2023 च्या सुपर-4 टप्प्यातील शेवटच्या सामन्यात पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय.

त्याने 117 चेंडूंचा सामना करत शतक ठोकलं. यामध्ये 8 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता.

त्याने 117 चेंडूंचा सामना करत शतक ठोकलं. यामध्ये 8 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता.

दरम्यान यावेळी शुभमनने डग आऊटमध्ये बसून एका व्यक्तीला पाहून डोकं खाली करून नमन केलं.

दरम्यान यावेळी शुभमनने डग आऊटमध्ये बसून एका व्यक्तीला पाहून डोकं खाली करून नमन केलं.

दरम्यान यावेळी शुभमनने कोणाला नमन केलं हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

तर हा व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून डग आऊटमध्ये बसलेला विराट कोहली आहे. शुभमनने विराटला पाहून नमन केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story