अनुष्का शर्माच्या वर्ल्ड कप लूकची किंमत काय?

मुंबईतील वानखेडेत सामना

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये काल भारत विरुद्द न्यूझीलंड सामना झाला.

भारतानं या सामन्यात केले हे रेकॉर्ड

विराट कोहलीनं त्याचं 50 वं वनडे शतक केलं तर शमीनं 7 विकेट घेत एक नवा विक्रम केला आहे.

अनुष्काचा हटके ड्रेस

अनुष्कानं यावेळी एक हटके ड्रेस परिधान केला होता. याला को-ऑर्ड असं म्हणतात.

फ्लोरल प्रिंटचा ड्रेस

अनुष्कानं यावेळी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे.

अनुष्काचा ड्रेस चर्चेत

अनुष्काच्या या ड्रेसनं सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

अनुष्काच्या ड्रेसची किंमत

अनुष्काच्या या शर्टची किंमत 19,500 रुपये आहे. तर शॉर्ट्ससोबत या पूर्ण को-ऑर्डची किंमत 27,500 किंमत आहे.

कोणत्या डिझायनरचा आहे हा ड्रेस?

अनुष्का शर्मानं परिधान केलेला हा को-ऑर्ड ध्रुव कपूर या डिझायनरचे आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story