मार्क बाऊचर यांचं विधान

बाऊचर यांच्या म्हणण्यानुसार, यंदा अर्जुनचा मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट असून शकतो. त्यामुळे आता अर्जुनला टीममध्ये कधी संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दोन वर्षांपासून अर्जुन मुंबईच्या ताफ्यात

गेल्या वर्षी मुंबईने 30 लाखांच्या किंमतीवर अर्जुनचा मुंबईच्या टीममध्ये समावेश केले होता. मात्र त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नाही.

अर्जुनला संधी नाहीच?

गेल्या दोन सामन्यांमध्ये अर्जुनच्या नावाचा समावेश सबस्टिट्यूट म्हणून करण्यात आला होता. मात्र त्याला संधी देण्यात आली नाही.

कधी मिळणार टीममध्ये संधी

गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेंडुलकरला संधी कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच वय झाल्यानंतर अर्जुनला संधी देणार का असा मीम तयार करण्यात आला होता.

एडिट केला अर्जुनचा फोटो

अर्जुनचा हा फोटो ओरिजनल असून मीम्स तयार करण्यासाठी हा फोटो एडिट कऱण्यात आलाय.

अर्जुन तेंडुलकर

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आहे.

VIEW ALL

Read Next Story