लिविंगस्टोन पुन्हा मैदानात उतरण्याची आशा

सामन्यानंतर धवनने सांगितलं की, सराव कराना लिविंगस्टोनच्या मांसपेशी खेचल्या गेल्या आहेत. दोन ते दिवसात तो पुन्हा मैदानावर उतरु शकेल.

11 कोटी 50 लाखांत खरेदी

भारतात पोहोचताच लिविंगस्टोर सराव करताना जखमी झाला आहे. त्याला पंजाब संघाने 11 कोटी 50 लाखांत खरेदी केलं होतं.

लियाम लिविंगस्टोन सरावादरम्यान जखमी

इंग्लंडचा लियाम लिविंगस्टोन (liam livingstone) पाकिस्तानमध्ये जखमी झाला होता. पण दुखापतीतून सावरल्यानंतर तो आयपीएलमध्ये पंजाब टीममध्ये सहभागी झाला होता.

स्टार खेळाडू जखमी

यासह पंजाब संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. पंजाबचा स्टार खेळाडू जखमी झाला आहे.

फलंदाजी आणि गोलंदाजीतही फेल

सॅम करनने 22 चेंडूत 22 धावा केल्या. गोलंदाजीतही सॅम करन जास्त कमाल दाखवू शकला नाही. त्याने 25 धावा देत 1 विकेट घेतली.

सॅम करन अपयशी

या सामन्यात IPL मधील सर्वात महागडा खेळाडू सॅम करनदेखील (sam curran) खेळला. मात्र फलंदाजीत तो सपशेल अपयशी ठरला.

गुजरातविरोधात पराभव

शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब संघाला गुरुवारी गुजरात टायटन्सविरोधात झालेल्या सामन्यात 6 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

पंजाब किंग्ससमोर अडचणींचा डोंगर

आयपीएलच्या सध्याच्या हंगामात (IPL 2023) पंजाब किंग्स (PBKS) संघ अडचणीत येताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story