पुन्हा घोंगावलं मॅक्सवेलचं वादळ, शतक ठोकताच मोडला सूर्याचा रेकॉर्ड

पाचवं टी-ट्वेंटी शतक

ग्लेन मॅक्सवेलने रविवारी ॲडलेड ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पाचवं टी-ट्वेंटी शतक झळकावलं.

55 चेंडूत नाबाद 120

ग्लेन मॅक्सवेलने दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 55 चेंडूत नाबाद 120 धावा खेळी केली.

शर्माच्या विक्रमाची बरोबरी

ग्लेन मॅक्सवेलने शतक ठोकताच त्याने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली, तर सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडला.

रोहित शर्मा

ग्लेन मॅक्सवेल आणि रोहित शर्माने आत्तापर्यंत टी-ट्वेंटीमध्ये सर्वाधिक पाच शतकं झळकावली आहेत.

94 टी-ट्वेंटी इनिंग

ग्लेन मॅक्सवेलने 94 टी-ट्वेंटी इनिंगमध्ये 5 शतकं ठोकली आहेत. त्यामुळे त्याच्या खेळीचं सध्या कौतूक होताना दिसतंय.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवच्या नावावर आत्तापर्यंत 4 शतक आहेत. तर बाबर आझमच्या नावावर 3 शतकांची नोंद आहे.

VIEW ALL

Read Next Story