आजकाल टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये नवनवीन अभिनेत्री दाखल होत आहेत.

पण काही नायिका ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा करून संन्यास घेताना दिसत आहेत.

शक्तिमान, घर की लक्ष्मी बेटियां, दिया आणि बाती हम, राजाजी आणि सावरियासारखे प्रोजेक्टमध्ये दिसलेली नुपूरा अलंकार पॉप्युलर अभिनेत्रीमध्ये तिची गणना होते.

तिने सगळ्या गोष्टींचा त्याग करत २७ वर्षांचं तिच करिअर सोडत भगवा रंग अंगावर ओढत. संन्यासी बनली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, दिया और बाती हममध्ये नुपूर अलंकार एका मारवाडी महिलेच्या भूमिकेत दिसली होती, जी सूरज आणि संध्याला एकत्र आणताना दिसली होती.

जरी ती फक्त 10-11 एपिसोडसाठी दिसली होती. तरी तिचं पात्र खूपच गाजलं होतं.

2023 मध्ये तिने शेवटच्या पोस्ट शेअर करत याची घोषणा केली होती.

VIEW ALL

Read Next Story