चेहऱ्यावर सुख अन् डोळ्यात समाधान! वर्ल्ड ट्रॉफीसोबत रोहित शर्माचं फोटोशूट

जगज्जेते

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवित टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर नाव कोरलं.

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफी

तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी मायदेशी आणली.

म्होरक्या

टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा वाटा होता, कॅप्टन रोहित शर्मा याचा.. रोहित खऱ्या अर्थाने टीमचा म्होरक्या ठरलाय.

वर्ल्ड कप ट्रॉफीचं स्वप्न

रोहितसाठी वर्ल्ड कप ट्रॉफी एक स्वप्न होतं, जे त्याने आता सत्यात उतरवलंय. त्यानंतर रोहितचा चेहराच खुलला.

विश्वचषकासोबत फोटोशूट

रविवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने बार्बाडोसच्या समुद्रकिनारी विश्वचषकासोबत फोटोशूट केले आहे.

बीसीसीआय

त्याचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. यामध्ये रोहितच्या चेहऱ्यावरचं सुख पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय.

VIEW ALL

Read Next Story