धोनीला अचानक काय झालं? IPL आधी लूकच बदलला

Published by: Zee Team | Mar 06, 2024

महेंद्रसिंग धोनीचा एक लूक व्हायरल झाला आहे. यात धोनी चक्क म्हातारा झालेला दिसतोय.

Published by: Zee Team | Mar 06, 2024

वास्तविक धोनीची ही एक जाहीरात आहे. यात धोनी तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही भूमिका साकारतना दिसतोय.

Published by: Zee Team | Mar 06, 2024

धोनीची ही जाहीरात आयपीएलची आहे. या जाहीरातीत वृद्ध धोनी तरुण धोनीला छातीत दुखत असल्याचं सांगतो.

Published by: Zee Team | Mar 06, 2024

त्यानंतर दोघं अॅम्ब्युलन्समधून रुग्णालायाकडे निघतात. या दरम्यान दोघंही मोबाईलवर आयपीएलचा सामना पाहताना दिसतायत.

Published by: Zee Team | Mar 06, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यानंतर एमएस धोनी थेट चेन्नईला रवाना झाला. तिथे त्याने संघाबरोबर सरावालाही सुरुवात केली.

Published by: Zee Team | Mar 06, 2024

आयपीएल 2024 मध्ये धोनीच्या चेन्नई सुपरि किंगचा पहिला सामना 22 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध रंगणार आहे. चेन्नई गतविजेता संघ आहे.

Published by: Zee Team | Mar 06, 2024

VIEW ALL

Read Next Story