स्टाइल में रहने का! रोहित शर्मा नव्या लूकमध्ये

Published by: Zee Team | Feb 12, 2024

हा कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कर्णधार रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

या दरम्यान रोहित शर्माचा नवा लूक व्हायरल झाला आहे. राजकोटला जाण्याआधी रोहितने हेयरस्टाईल केली आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

रोहित शर्माच्या चाहत्यांना त्याचा हा लूक चांगलाच पसंतीस पडला आहे. नव्या लूकमधील रोहितचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

रोहित शर्माने मुंबईतला प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमकडे हेअर स्टाईल केली आहे.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात चार डावात 22.50 च्या अॅव्हरेजने 90 धावा केल्या आहेत.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

या मालिकेत भारताच्या यशस्वी जयस्वालच्या नावावर सर्वाधिक धावा जमा आहेत. जयस्वालने 2 सामन्यात 321 धावा केल्या आहेत.

Published by: Zee Team | Feb 12, 2024

VIEW ALL

Read Next Story