अमिताभ बच्चन यांच्यामुळे 'या' खेळाडूची टीम इंडियातून सुट्टी?

Published by: Zee Team | Jan 09, 2024

या मालिकेसाठी भारतीय संघात फलंदाज-विकेटकिपर ईशान किशनची निवड करण्यता आली नाही. त्यामुळे टी20 विश्वचषकातून त्याचा पत्ता साफ होण्याची शक्यता आहे.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

यादरम्यान क्रिकबजवर एक रिपोर्ट देण्यात आला आहे. ईशान किशनने नियमांचं उल्लंघन केल्याने त्याला बीसीसीआयने डच्चू दिल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

ईशान किशनने नुकताच एका टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता. पण यासाठी त्याने बीसीसीआची परवानगी घेतली नव्हती.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

ईशान किशन आणि महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना या दोघांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात भाग घेतला होता.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ईशान किशनने अचानक माघार घेतली होती. पण यानंतर तो टीव्ही शोमध्ये दिसला होता. पण हेच कारण आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

मानसिक थकव्यामुळे ईशान किशनने टीम इंडियातून ब्रेक घेतल्याचं सांगितलं जात आहे. कधीपासून खेळणार याबाबत त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

VIEW ALL

Read Next Story