साक्षी, जीवा नाही, तर धोनी 'या' खास व्यक्तीबरोबर अमेरिकेत सुट्टी करतोय एन्जॉय... फोटो आले समोर

Published by: Zee Team | Sep 08, 2023

पत्नी साक्षी आणि मुलगी जीव यांच्याबरोबर धोनी सुट्टीवर जातो. पण यावेळी तो आपल्या खास मित्राबरोबर अमेरिकेत आहे.

Published by: Zee Team | Sep 08, 2023

उद्योगपती मित्र हितेश सांघवी यांच्याबरोबर एमएस धोनी सुट्टी घालवतोय. हितेश सांघवी युएईमधला मोठा उद्योगपती आहे.

Published by: Zee Team | Sep 08, 2023

हितेश सांघवी हा स्टेनलेस आईनॉक्स कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. ही एक स्टील प्रोडक्ट्स बनवणारी कंपनीअसून ती दुबईत आहे.

Published by: Zee Team | Sep 08, 2023

हितेश सांघवी हा एमएस धोनीचा एकदम खास मित्र आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची भेट असो की युएस ओपन सामने असोत, दोघं एकत्र दिसले होते.

Published by: Zee Team | Sep 08, 2023

हितेश सांघवी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. बाहुबलीपेक्षा दहा पट जास्त बजेट असलेला चित्रपट बनवण्याचं हितेशचं स्वप्न आहे.

Published by: Zee Team | Sep 08, 2023

क्रिकेट क्षेत्राबरोबरच बॉलिवूडमध्येही हितेश सांघवीचे चांगले संबंध आहे. गायक गुरु रंधावाचा हितेश चांगला मित्र आहे.

Published by: Zee Team | Sep 08, 2023

VIEW ALL

Read Next Story