पाकिस्तानचा वजनदार क्रिकेटपटू, वजनामुळे सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Published by: Zee Team | Aug 05, 2023

आझम खान पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पण यात त्याला केवळ 7 धावा करता आल्या.

Published by: Zee Team | Aug 05, 2023

आझम खानचं वजन तब्बल 140 किलो होतं. यावरुन तो अनेकेवळा ट्रोलही झाला.

Published by: Zee Team | Aug 05, 2023

पण यानंतर त्याने बरीच मेहनत घेतली आणि तब्बल 30 किलो वजन कमी केलं.

Published by: Zee Team | Aug 05, 2023

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत आझम खानने अनेक मॅचविनिंग खेळी केल्या आहेत.

Published by: Zee Team | Aug 05, 2023

पाकिस्तानी सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडियेटर्स संघाकडून खेळताना त्याने 42 चेंडूत 97 धावा केल्या होत्या.

Published by: Zee Team | Aug 05, 2023

आझम खान फलंदाजीबरोबर विकेटकिपिंगही करतो. त्याच्या विकेट किपिंगचा अंदाज क्रिकेट चाहत्यांना चांगलाच आवडतो.

Published by: Zee Team | Aug 05, 2023

वजनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेस्ट इंडिजचा रहकीम कॉर्नवालही 140 किलो वजनाचा आहे.

Published by: Zee Team | Aug 05, 2023

VIEW ALL

Read Next Story