टीम इंडियात सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू कोण?

Published by: Zee Team | Apr 08, 2024

टीम इंडियातल्या खेळाडूंपैकी रोहित शर्मा सर्वात जास्त शिव्या देतो असा खुलासा श्रेयस अय्यरने केला आहे. एकाच वाक्यात तो दोन शिव्या देतो असं अय्यरने म्हटलंय.

Published by: Zee Team | Apr 08, 2024

द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमाचा दुसरा एपिसोड प्रदर्शित झाला. यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर सहभागी झाले होते.

Published by: Zee Team | Apr 08, 2024

शिव्या का देतो असं रोहित शर्माला विचारलं असता त्याने मजेदार उत्तर दिलं. आमची मुलं आळशी कोंबडे आहेत, म्हणून मला शिव्या द्यावा लागतात, असं रोहितने सांगितलं.

Published by: Zee Team | Apr 08, 2024

इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने अपशब्दांचा वापर केला होता. ही सर्व वाक्य स्टम्प माईकमध्ये कैद झाली आणि त्यानंतर ती सोशल मीडियावर व्हायरल झाली.

Published by: Zee Team | Apr 08, 2024

रोहित शर्मा सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामात खेळतोय. आयपीएलच्या सुरुवातीलच मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरुन मुक्त केलंय.

Published by: Zee Team | Apr 08, 2024

रोहित शर्माने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत चार सामन्यात 118 धाा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 171.01 इतका आहे.

Published by: Zee Team | Apr 08, 2024

VIEW ALL

Read Next Story