भारतातील या राज्यांमध्ये महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण सर्वाधिक; महाराष्ट्र कितव्या स्थानी?

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

भारतात कोणत्या राज्यात महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण किती आहे याबाबत राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले.

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

जाणून घेवूया या यादीत महाराष्ट्राचे नाव आहे का?

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

अरुणाचल प्रदेशमध्ये 24.2 टक्के महिला दारु पितात.

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

सिक्कीममध्ये 16.2 टक्के महिला दारु पितात.

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

आसाममध्ये 7.3 टक्के महिला दारु पितात.

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

तेलंगणामध्ये 6.7 टक्के महिला दारु पितात.

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

झारखंडमध्ये 6.1 टक्के महिला दारु पितात.

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

महाराष्ट्राचे नाव या यादीत नाही.

Published by: Vanita Kamble | Apr 08, 2024

VIEW ALL

Read Next Story