'ती रात्र माझ्यासाठी...', अभिषेक शर्माच्या बहिणीची पोस्ट व्हायरल

Published by: Saurabh Talekar | Jul 21, 2024

अभिषेक शर्माची बहीण

अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

Published by: Saurabh Talekar | Jul 21, 2024

पोस्ट व्हायरल

अशातच अभिषेक शर्माच्या बहिणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 21, 2024

अभिषेक शर्माचा सन्मान

अमृतसरच्या अमनदीप रुग्णालयाकडून अभिषेक शर्माचा सन्मान करण्यात आला. त्यावर कोमलने भावना व्यक्त केल्या.

Published by: Saurabh Talekar | Jul 21, 2024

कुटूंबाचा सन्मान

आमच्या कुटूंबाचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद, ही रात्र आम्हाला नेहमी लक्षात राहिल, असं कोमलने म्हटलंय.

Published by: Saurabh Talekar | Jul 21, 2024

रुग्णालयाचे धन्यवाद

आमच्यासाठी आयोजित केलेल्या प्रोग्रॉमबद्दल आणि काळजी घेतल्याबद्दल रुग्णालयाचे धन्यवाद, असंही कोमलने म्हटलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 21, 2024

VIEW ALL

Read Next Story