'मी पुन्हा आता...', विषारी पेय प्यायल्यानंतर प्रकृतीबाबत काय म्हणाला मयंक अग्रवाल?

Published by: Saurabh Talekar | Jan 31, 2024

मयंक अग्रवाल

विमानाने दिल्लीला जात असताना मयंक अग्रवाल याने चुकीने विषारी पेय पिल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Published by: Saurabh Talekar | Jan 31, 2024

प्रकृतीबाबत माहिती

अशातच मयंक अग्रवाल याने इन्टाग्राम अंकाऊंटवर दोन फोटो शेअर केले अन् प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी दिली आहे.

Published by: Saurabh Talekar | Jan 31, 2024

बरं वाटत

मला आता बरं वाटत आहे. मी आता पुनरागमनाची तयारी करत आहे, असं मयंक अग्रवाल याने म्हटलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Jan 31, 2024

आभार

प्रार्थना, प्रेम आणि समर्थनासाठी प्रत्येकाचं आभार, असं मयंक अग्रवाल म्हणतो.

Published by: Saurabh Talekar | Jan 31, 2024

सुनिल शेट्टी

मयंकच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता सुनिल शेट्टीने देखील त्याला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्यात.

Published by: Saurabh Talekar | Jan 31, 2024

आराम करण्याचा सल्ला

त्याचबरोबर शिखर धवन आणि इतर खेळाडूंनी देखील मयंकला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Published by: Saurabh Talekar | Jan 31, 2024

VIEW ALL

Read Next Story