Indian Navy Day 2023

Indian Navy Day 2023 : भारतीय नौसैनिकांना 'या' स्फूर्तीदायी संदेशांनी द्या शुभेच्छा

निमित्त आहे भारतीय नौदल दिनाचं!

भारतीय नौदलात तुमच्या ओळखीतील कोणी सेवेत असेल तर, आज त्यांना द्या या खास शुभेच्छा.... निमित्त आहे भारतीय नौदल दिनाचं!

आम्ही आहोत रक्षक....

अथांग सागरामध्ये आम्ही आहोत रक्षक....आमचं धाडस या लाटांमधूनच दिसतं, नौदल दिनाच्या शुभेच्छा!

भीतीवर मात

भीती न वाटणे म्हणजे धाडस नसून भीतीवर मात करणे म्हणजेच खरं धाडस. तुमच्या धाडसाला सलाम, भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा!

मनात असणारा दृढनिश्च

मनात असणारा दृढनिश्चय आणि पायाखाली असणारा समुद्र सर करत आम्ही यशशिखरं सर करतो; अशा नौदलाला या खास दिवसाच्या शुभेच्छा!

बलशाली नेतृत्त्वाचं प्रतीक

भारतीय नौदल म्हणजे बलशाली नेतृत्त्वाचं प्रतीक; देशाच्या अभिमानाचं रक्षक; या दलाला नौदल दिनाच्या शुभेच्छा!

अद्वितीय धैर्य

अथांग समुद्रामध्ये भारतीय नौदल अद्वितीय धैर्यानं आणि समर्पकतेनं उभं आहे... त्यांच्या या समर्पणाला सलाम.

नौदल दिनाच्या शुभेच्छा

येणाऱ्या प्रत्येक लाटेसह देशसंरक्षणाचा निश्चय आणखी उंचावतोय. अशा या समुद्रवीरांना नौदल दिनाच्या शुभेच्छा.

VIEW ALL

Read Next Story