प्रविण कुमारने 30 नोव्हेंबर 2007 ला पाकिस्तानविरुद्ध डेब्यू केला. पहिली ओव्हर मेडन टाकली.

आशिष नेहरा 24 जून 2001 ला झिम्बाम्बेविरुद्ध आपली पहिली मॅच खेळली. यात त्याने पहिली मेडन ओव्हर टाकली.

भुवनेश्वर कुमारने 30 डिसेंबर 2012 पाकिस्तानविरुद्ध डेब्यू केला.

मोहम्मद शमीने 6 जानेवारी 2013 ला पाकिस्तानविरुद्ध डेब्यू केला आणि मेडन ओव्हर टाकली.

जयदेव उनाटकरने 24 जुलै 2013 ला झिम्बॉम्बेविरुद्ध डेब्यू केला.

फास्ट बॉलर मुकेश कुमारने वेस्ट इंडिजविरुद्ध डेब्यू करत पहिली ओव्हर मेडन टाकली.

सुदीप त्यागीने 27 डिसेंबर 2009 ला श्रीलंकेविरुद्ध डेब्यू करत पहिली ओव्हर मेडन टाकली.

टीनू योहनानने 29 मे 2002 ला वेस्ट इंडिजविरुद्ध डेब्यू करत पहिली ओव्हर मेडन टाकली.

VIEW ALL

Read Next Story