फिचर एडिटर आहे गायत्री

गायत्री रेड्डीही डेक्कन क्रोनिकल्सची फिचर एडिटर आहे ती ट्रेव्हल, फॅशन, फूड, स्पोर्ट्सवर लिहिते

डेक्कन चार्जर्सचं आयपीएलमधलं शेवटचं वर्ष

डेक्कन चार्जर्स नंतर सनरायझर्स हैदराबाद ही टीम हैदराबादचं प्रतिनिधित्व करत आहे. 2012 हे डेक्कन चार्जर्सचं आयपीएलमधलं शेवटचं वर्ष होतं

कोण आहे गायत्री?

गायत्री रेड्डीही प्रसिद्ध उद्योगपती आणि डेक्कन क्रोनिकल्सचे मालक टी वेंकटरामन रेड्डी यांची मुलगी आहे.

काय नाव या मिस्ट्री गर्लचं

या मिस्ट्री गर्लचं नाव गायत्री रेड्डी आहे. आणि गायत्रीही डेक्कन चार्जर्सची मालकीण होती. डेक्कन चार्जर्स आयपीएल 2009 चा विजयी संघ ठरला होता

आयपीएलशी जवळचा संबंध

ह्या मिस्ट्री गर्लचा आयपीएलशी खूप जवळचा संबंध आहे. ही मिस्ट्री गर्ल दूसरी कोणी नसून आयपीएलची जूनी टीम डेक्कन चार्जर्सची मालकीण आहे

ती मुलगी कोण?

सनरायझर्स हैदराबादची मालकिन काव्या मारन आयपीएल ऑक्शनमध्ये पहिल्यांदा जगासमोर तिच्या खास अंदाजामुळे चर्चेत होती. पण नुकतंच तिच्या बरोबर अजून एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आलीये

मिस्ट्री गर्ल नक्की आहे तरी कोण....?

सनरायझर्स हैदराबादची मालकिण काव्या मारन बरोबर वायरल होणारी ही मिस्ट्री गर्ल नक्की आहे तरी कोण....?

VIEW ALL

Read Next Story