"मला जास्त धावायला लावू नका," धोनीने IPL मध्ये CSK संघासमोर ठेवल्या अटी?

Published by: Zee Team | May 11, 2023

12 सामन्यात 96 धावा

धोनीने सध्याच्या आयपीएलमध्ये 12 सामन्यात 96 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 204.26 असून 48 ची सरासरी आहे.

Published by: Zee Team | May 11, 2023

"मला जास्त धावायला लावू नका"

"मी संघातील सहकाऱ्यांनाही हेच मी करणं अपेक्षित असल्याचं सांगितलं आहे. मला जास्त धावायला लावू नका. आणि याचा फायदा होत आहे. विजयात माझा वाटा आहे याचा आनंद आहे"

Published by: Zee Team | May 11, 2023

धोनीचं सूचक विधान

सामना संपल्यानंतर यासंबंधी विचारलं असता धोनीने आपल्या बॅटिंग आणि बॅटिंग पोझिशनसंबंधी काही सूचक विधानं केली आहेत.

Published by: Zee Team | May 11, 2023

धोनीचा 200 चा स्ट्राइक रेट

धोनीला काही चेंडू खेळण्यास मिळालेले असतानाही त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

Published by: Zee Team | May 11, 2023

दिल्लीविरोधात सलग तिसरा पराभव

चेन्नईचा हा दिल्लीविरोधात सलग तिसरा पराभव आहे. 2011 पासून चेन्नईने आतापर्यंत सात वेळा चेपॉकमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे.

Published by: Zee Team | May 11, 2023

चेन्नईकडून दिल्लीचा पराभव

IPL 2023: आयपीएलच्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात धोनी ब्रिग्रेडने डेव्हिड वॉर्नर अँड कंपनीला 27 धावांनी मात दिली.

Published by: Zee Team | May 11, 2023

VIEW ALL

Read Next Story