मानेक कॉन्ट्रॅक्टर

पूजाचं अखेर मानेक कॉन्ट्रॅक्टरशी साखरपुडा झाला आहे. 2019 साली त्यांचा साखरपुडा झाला आहे. तर तो एक बिझनेसमॅन आहे. (All Photo Credit : Pooja Bedi Instagram)

आकाशदीप सहगल

पूजा आपल्याला 'बिग बॉस 5' मध्ये दिसली तेव्हा तिच्यात आणि आकाशदीपमधील जवळीकता वाढली. पण 2013 साली काही कारणांमुळे ते विभक्त झाले.

द्विती विक्रमादित्य

पूजा हनिफशी ब्रेकअप झाल्यानंतर द्विती विक्रमादित्यसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यांना लग्न करायचे होते. पण द्वितीच्या कुटुंबीयांना हे मंजूर नव्हते आणि त्यांचा घटस्फोट झाला.

हनिफ हिलाल आणि पूजा

कोरिओग्राफर आणि डान्सर हनिफ हिलाल आणि पूजा हे दोघं 'नच बलिये 3' या शो मध्ये दिसले होते. दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

फरहान फर्निचरवाला आणि पूजा

फरहान फर्निचरवाला आणि पूजा यांची 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुलं असून त्यांची नाव अलाया आणि ओमर अशी आहेत. लग्नाच्या काही वर्षात त्या दोघांचा घटस्फोट झाला.

आदित्य पांचोली आणि पूजा

आदित्य पांचोली आणि पूजा हे दोघं खूप चांगले मित्र-मैत्रीण होते. त्यांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. तर आदित्य आणि झरीना वहाब यांचे आधीच लग्न झाले होते. पण पूजा त्यावेळी सिंगल होती पण काही कारणांमुळे त्याचं लग्न होऊ शकलं नाही.

पूजाचे वडील कोण होते?

पूजाच्या वडीलांचे नाव कबीर बेदी असे होते. कबीर बेदी यांनी चक्क चार लग्न केली होती. पण त्यांच्या आयुष्यात तितक्याच अडचणी देखील होत्या. पूजाच्या आईचे नाव प्रोतिमा बेदी असे होते.

VIEW ALL

Read Next Story