खाण्यापिण्याच्या सवयी

अर्जुनच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सांगावं तर, डाळ, भात, पोळी- भाजी असं संपूर्ण ताट संपवतो. सोबतच प्रोटीन आणि कार्ब्स अशा पदार्थांचा समतोल राखत तो आहाराच्या सवयींमध्ये सातत्य राखतो.

व्यायामप्रकार

स्क्वाट्स, डेडलिफ्ट्स, क्लाईंबिंग, स्किपिंग अर्थात दोरीच्या उड्या आणि धावणं यांसारखे अनेक व्यायामप्रकार तो योग्य ते संतुलन राखत करतो.

वेट लिफ्ट

जिममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणारा अर्जुन अतिशय कठीण वाटणारे वेट लिफ्ट अगदी सहजपणे करतो. ट्रॅप बार डेड लिफ्ट, हा प्रकार त्याचा सर्वात आवडीचा. त्यानंच इन्स्टा पोस्टमधून याबाबतची माहिती दिली.

फिटनेस

ट्रॅप बार डेड लिफ्ट, हा प्रकार त्याचा सर्वात आवडीचा. त्यानंच इन्स्टा पोस्टमधून याबाबतची माहिती दिली.

असंख्य अपेक्षा

जिममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणारा अर्जुन अतिशय कठीण वाटणारे वेट लिफ्ट अगदी सहजपणे करतो.

सचिन तेंडुलकरचा मुलगा

फिटनेसचं म्हणाल, तर सचिनचा हा मुलगा आणि त्याचा फिटनेस पाहताना भल्याभल्यांना घाम फुटत आहे. मसल्सना पडणआरे कट्स, प्रभावी देहबोली असणारा अर्जुन काही गोष्टींबाबत काटेकोर आहे.

Arjun Tendulkar

जाणून घ्या Arjun Tendulkar चा डाएट प्लान, Fitness Routine एका क्लिकवर

VIEW ALL

Read Next Story