IPL मधील वेगवान बॉलर्स, यादीत 21 वर्षाच्या प्लेयर्सचे नाव

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान बॉलर म्हणून ओळखला जातो. त्याने 157.7 किमी वेगाने बॉल टाकला होता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

राजस्थान रॉयल्समधून खेळताना शॉन टेटने हा रेकॉर्ड केला होता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

21 वर्षाच्या मयांक यादवने आयपीएल 2024 मध्ये 155.8 किमी वेगाने बॉल टाकला होता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

हा आयपीएल 2024 मधील सर्वात वेगवान बॉल ठरला.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

लॉकी फर्ग्युसनने 2022 मध्ये गुजरात टायटन्समधून खेळताना 157.3 किमी वेगाने बॉल टाकला होता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

2022 च्या अंतिम सामन्यात त्याने हा बॉल टाकलेला. तो सिझन गुजरातने आपल्या नावे केला होता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

भारताचा फास्ट बॉलर उमरान मलिकनेदेखील सर्वात फास्ट बॉलरचा विक्रम आपल्या नावे केलाय.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

उमरानने 2022 मध्ये 157 किमी वेगाने बॉल टाकत रेकॉर्ड आपल्या नावे केला.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

साऊथ आफ्रिकेचा एनरिक नॉर्खियाने 2020 आयपीएलमध्ये 156.2 किमी वेगाने बॉल फेकला होता.

Published by: Pravin Dabholkar | Mar 31, 2024

VIEW ALL

Read Next Story