आयपीएल प्ले ऑफचं तिकिट कसं खरेदी कराल? बीसीसीआयने दिली संधी

Published by: Zee Team | May 14, 2024

IPL 2024 मध्ये आता प्ले ऑफ चुरस

IPL 2024 प्ले ऑफ सामन्याची तिकिटं मिळवण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढलीय. आयपीएल व्यवस्थापनाकडून प्रेस रिलीज जारी करण्यात आली आहे. यात प्ले ऑफची तिकिटं 14 मे पासून खरेदी करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Zee Team | May 14, 2024

बीसीसीआय

बीसीसीआयनकडून तिकिट विक्रीसाठी Paytm ला अधिकृत एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

Published by: Zee Team | May 14, 2024

RuPay कार्ड

RuPay कार्ड असणाऱ्यांकडे एक विशेष विंडो असेल, ते क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामन्यांची तिकिटं खरेदी करु शकतात

Published by: Zee Team | May 14, 2024

20 मेपर्यंतचा अवधी

26 मे रोजी चेन्नईत होणाऱ्या आयपीएल 2024 अंतिम सामन्यासाठी तिकिट बूक करण्यासाठी 20 मेपर्यंतचा अवधी असणार आहे.

Published by: Zee Team | May 14, 2024

15 मे पासून तिकिटांची विक्री

क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामन्यांसाठी नॉन एक्सक्लूसिव फेज तिकिटांची विक्री 15 मे पासून सुरु होईल. तर अंतिम सामन्याची तिकिटं 21 मे पासून मिळतील.

Published by: Zee Team | May 14, 2024

आयपीएल प्ले ऑफची तिकिटं आयपीएलची अधिकृत वेबसाईट https://www.iplt20.com वर उपलब्ध आहेत. याशिवाय पेटीएम अॅप, पेटीएम इनसाइडर अॅप आणि www.insider.in वर मिळतील.

Published by: Zee Team | May 14, 2024

VIEW ALL

Read Next Story