धोनीची जबरा फॅन ही मिस्ट्री गर्ल! गुगलवर सर्वात सर्च झालेली तरुणी आहे तरी कोण?

Published by: Zee Team | May 03, 2024

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जच्या मॅचदरम्यान एका मिस्ट्री गर्लचे फोटो चर्चेत आले आहेत.

Published by: Zee Team | May 03, 2024

ही मिस्ट्री गर्ल सीएसकेला सपोर्ट करते आणि एमएस धोनीची जबरा फॅन आहे.

Published by: Zee Team | May 03, 2024

सोशल मीडियात व्हायरल होणारी ही मिस्ट्री गर्ल दुसरी-तिसरी कोणी नसून अन्वेशी जैन आहे.

Published by: Zee Team | May 03, 2024

1 मे रोजी ती मॅच पाहायला गेली होती. इन्स्टा पेजवर यासंदर्भात तिने यासंदर्भात स्टोरी टाकली होती.

Published by: Zee Team | May 03, 2024

अन्वेशी जैनचे इन्स्टाग्रामवर 6.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Published by: Zee Team | May 03, 2024

अन्वेशी ही मोस्ट गुगल अभिनेत्री आहे. ती एक सिंगरदेखील आहे.

Published by: Zee Team | May 03, 2024

धोनीला लाईव्ह खेळताना पाहणे हा एक सुखद अनुभव असल्याचे तिने एका व्हिडीओत म्हटलंय.

Published by: Zee Team | May 03, 2024

अन्वेशी सोशल मीडियात खूप सक्रिय असते. तिचा खूप मोठा फॅन फॉलाईंग आहे.

Published by: Zee Team | May 03, 2024

VIEW ALL

Read Next Story