रिंकूच्या हट्टापुढे विराट हरला, दिलं महागडं गिफ्ट

Published by: Zee Team | Apr 25, 2024

आपल्या ज्युनिअर खेळाडूंसाठी तो नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. विराटच्या याच स्वभामामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आहे.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

विराट कोहलीने आपली आवडती बॅट कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगला भेट दिली आहे. याआधीही विराटने रिंकूला बॅट गिफ्ट केली होती.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

पण रिंकूला दुसरी बॅट सहज मिळाली नाही. यासाठी त्याला विराट कोहलीच्या मागे हट्ट धरावा लागला.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

विराट आणि रिंकूचा याआधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात रिंकू पहिली दिलेली बॅट तुटल्याचं सांगताना दिसतोय. यावर विराट त्याच्यावर रागावतो.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

पण रिंकू मागे हटला नाही. त्याने आता बॅट तोडणार नाही अशी विराट समोर शपथ घेतली. अखेर विराटने रिंकूला एक बॅट भेट म्हणून दिली.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

बॅट गिफ्ट मिळाल्यानंतर रिंकू सिंगचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अखेर विराटकडून बॅट मिळवलीच असं या व्हिडिओत तो सांगताना दिसतोय.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

VIEW ALL

Read Next Story