धोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन कोण? CSK च्या मालकाने स्पष्टच सांगितलं..!

Published by: Saurabh Talekar | Mar 12, 2024

कॅप्टन एमएस धोनी

चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन एमएस धोनी आता चेन्नईच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सामील झालाय.

Published by: Saurabh Talekar | Mar 12, 2024

धोनीची निवृत्ती?

महेंद्रसिंग धोनी याचा यंदाचा हा शेवटचा हंगाम असेल आणि तो निवृत्त होईल, असं मानलं जातंय.

Published by: Saurabh Talekar | Mar 12, 2024

कॅप्टन्सी सोडणार?

थाला धोनी चेन्नईची कॅप्टन्सी सोडणार का? धोनी नंतर सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय.

Published by: Saurabh Talekar | Mar 12, 2024

श्रीनिवासन

कर्णधाराबाबत संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनी सीएसकेच्या बैठकीच विचार मांडले.

Published by: Saurabh Talekar | Mar 12, 2024

सीईओ

एन श्रीनिवासन यांनी नव्या कॅप्टन्सीवर विचार मांडल्याचं सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी म्हटलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 12, 2024

धोनीनंतर कोण?

मात्र, धोनीनंतर कोण? यावर अद्याप चेन्नईकडून ठोस उत्तर मिळलं नाही.

Published by: Saurabh Talekar | Mar 12, 2024

अखेरचा हंगाम ?

चेन्नईमध्ये हालचाली वाढल्याने धोनीचा यंदाचा हंगाम अखेरचा असेल का? असा सवाल विचारला जात आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 12, 2024

VIEW ALL

Read Next Story