इरफान पठाणने दाखवलं टीम इंडियाचं भविष्य, केली 'या' पाच खेळाडूंची निवड

केकेआर

आयपीएलच्या 2024 च्या सिझनचा अखेर शेवट झाला. यंदाच्या आयपीएलची टीम विजेती केकेआर ठरली.

इरफान पठाण

अशातच टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण याने 5 युवा प्रभावी खेळाडूंची निवड केलीये.

रियान पराग

रियान पराग हा यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम फलंदाज म्हणून समोर आलाय, असं इरफान पठाण म्हणतो.

अभिषेक शर्मा

तर इरफान पठाणने रियान पराग याच्यासह अभिषेक शर्माची देखील निवड केलीये.

हर्षित राणा

गोलंदाजीच्या आघाडीवर हर्षित राणा पुढील स्तरासाठी सज्ज दिसतोय, असंही इरफान पठाणने म्हटलं आहे.

मयंक यादव

मयंक यादव येत्या काळात मोठा खेळाडू ठरू शकतो, पण त्याला संयम आणि चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन करावं लागेल, असं इरफान पठाण म्हणतो.

नितीश रेड्डी

नितीश रेड्डी एक ऑलराऊंडर म्हणून समोर आलाय, तो देखील उत्तम कामगिरी येत्या काळात करेल, असा विश्वास इरफानने व्यक्त केलाय.

VIEW ALL

Read Next Story